जिमन्याशीयमला शैक्षणिक भेट

श्री धाबेकर कला महाविद्यालयाची सीताबाई आर्ट्स कॉलेज जिम्नॅशियम मला भेट!
श्री धाबेकर कला महाविद्यालयाच्या शारीरिक विभागाची सीताबाई कला महाविद्यालयाच्या वाशीमला दिनांक 11 फेब्रुवारी 2020 ला शैक्षणिक भेट शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख सविता पाटील व धनश्री सोने यांनी खेळाडूंना सर्व मशीनची सविस्तर माहिती दिली व फायदे सांगितले खेळातील नैपुण्य वाढविण्यासाठी जिम एक्सरसाइज कशाप्रकारे मदत करते याचे प्रात्यक्षिकासह महत्त्व सांगितले यावेळेस मुली या उपक्रमांमध्ये सहभागी झालेल्या सर्व मुलींनी मशीनवर प्रात्यक्षिक केले नाही ऊँचा दमदारपणा लवचिकता शक्ती वाढविणाऱ्या मशीन द्वारे होणाऱ्या व्यायाम इत्यादी प्रकारांचे विद्यार्थिनींनी उपयोग समजावून घेतले शारीरिक विभाग प्रमुख डॉक्टर संगीता लोहकरे यांच्या मार्गदर्शनात ही भेट आयोजित केली होती सुमारे चार तास या प्रात्यक्षिकाचा उपक्रम राबविला गेला शेवटी प्राध्यापक पाटील मॅडम व सोने मॅडम यांचे प्राध्यापक डॉक्टर लोकरे यांनी आभार मानले व सहभागी विद्यार्थिनींना या उपक्रमाने स्फूर्ती मिळाली