महिलांनी आत्मनिर्भर होणे काळाची गरज आहे!
श्री धाबेकर कला महाविद्यालय खडकी अकोला येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानाच्या कार्यक्रम प्रसंगी विचारपीठावर उपस्थित महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संगीता लोहकपुरे अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या .प्रमुख मार्गदर्शक म्हणून एडवोकेट लता चोपकर,( वर्धा )ह्या होत्या. ह्या व्याख्यानाच्या प्रमुख आयोजक मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक रेखा अढाव होत्या. ऑनलाइन व्याख्यानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या विचार आणि कार्याचा […]
» Read more