आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत विविध कार्यक्रम संपन्न

श्री धाबेकर कला महाविद्यालय येथे “आजादी का अमृत महोत्सव” अंतर्गत विविध कार्यक्रम संपन्न…स्थानिक खडकी येथे श्री धाबेकर कला महाविद्यालय खडकी येथे महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानानुसार आजादी का अमृत महोत्सव याअंतर्गत दिनांक ०८/०८/२०२२ते१७/०८/२०२२पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्राचार्य डॉ . निता तिवारी प्रा . डॉ. संगीता लोहकपुरे व डॉ. सुरेश पंडीत यांनी वरील उपक्रम एकत्रितपणे राबविले ०८/०८/२०२२ला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता लसीकरण ०९/०८ […]

» Read more

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

श्री धाबेकर कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पुजनाने करण्यात आली, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ .संतोष मिसाळ तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा डॉ संदीप डोंगरे सर, कला व वाणिज्य महाविद्यालय ता. दर्यापूर जिल्हा अमरावती व कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय […]

» Read more

जागतिक आरोग्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

स्थानिक खडकी येथील श्री धाबेकर कला महाविद्यालयात जागतिक आरोग्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले माजी प्राचार्य प्राचार्य व शारी. शिक्षण संचालक डॉ.संगीता लोहकपुरे यांच्या मार्गदर्शनात हेल्थ इज वेल्थ हा ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉ. वर्षा राव या होत्या. डॉ. वर्षा राव या प्रसिद्ध जिम ट्रेनर व होमिओपॅथिक डॉक्टर असून त्यांचाआरोग्य याचा गाढ अभ्यास आहे […]

» Read more

जागतिक महिला दिनाचे आयोजन

स्थानिक खडकी येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळेस प्रथम प्राचार्या डॉ. संगिता लोहकपूरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून . याप्रसंगी प दिगंबर जैन महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ रंजना भास्कर जोशी यांनी महिला सक्षमीकरण या विषयावर मुलींना मोलाचे मार्गदर्शन केले त्यांनी सुरुवातीच्या काळातील तर आतापर्यंत केलेल्या स्त्रियांच्या विविध भूमिका बद्दल याचे सविस्तर उदाहरण […]

» Read more

संत गाडगेबाबा जयंती साजरी

gadgebaba

श्री धाबेकर कला महाविद्यालयाच्या वतीने बुधवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय सेवा योजना व अर्थशास्त्र विभाग यांच्यात संयुक्त विद्यमानाने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलन करून करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ संतोष मिसाळ सर होते तर प्रमुख अतिथी प्रा. राहुल घुगे हे होते, राष्ट्रीय सेवा योजना […]

» Read more

शिक्षण विभागाची इन्कवरेज एज्युकेशन संस्थेला भेट

खडकी येथील स्थानिक श्री धाबेकर कला महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ संगीता लोहकपुरे यांच्या मार्गदर्शनात इंन्कवरेज फांऊडेशन या संस्थेच्या हरिहर पेठ व रेल्वे स्टेशन रोड या दोन केंद्रांना भेट देण्यात आली.यावेळेस संस्थेच्या संचालिका सौ प्रणिता जयस्वाल श्री गेजाजी व इतर शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते यावेळेस सौ जयस्वाल मॅडम यांनी शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्व शैक्षणिक व सांस्कृतिक व इतर […]

» Read more

सूर्यनमस्कार कार्यशाळा संपन्न

रथसप्तमी निमित्त सूर्यनमस्कार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रचार्या व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. लोहकपुरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराचे प्रशिक्षण दिले.       जागतिक सूर्यनमस्कार दिन म्हणून रथसप्तमीला महत्त्व दिले जाते परंतु यावर्षी गान साम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे 07 फेब्रुवारीला राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला. त्यामुळे या कार्यशाळेचे आयोजन दिनांक 10/02/22ला करण्यात आले. डॉ. लोहकपुरे यांनी सर्वप्रथमसूर्यनमस्कार हा […]

» Read more

लसीकरण शिबीराचे आयोजन

श्री धाबेकर कला महाविद्यालयात 13 जानेवारी रोजी covid-19 लसीकरण शिबिराचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना व श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आला या कार्यक्रमांमध्ये कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात वयोगट 15 वर्षावरील विद्यार्थ्यांसाठी व सर्व नागरिकांसाठी महाविद्यालयात लसीकरण शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातर्फे आरोग्य विभागाचे सर्व […]

» Read more

माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

खडकी : स्थानिक श्री. धाबेकर कला महाविद्यालय, खडकी येथे शारीरिक शिक्षण विभागातर्फे माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी केली गेली. शारीरिक शिक्षण विभागातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख डॉ. नीता तिवारी यांनी दीपप्रज्वलन करून हार अर्पण केले. आपल्या प्रमुख मार्गदर्शनात त्यांनी युवकांपुढे जिजाऊ यांचा कणखरपणा व स्वामी विवेकानंद यांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकला. शारीरिक शिक्षण […]

» Read more

महिलांनी आत्मनिर्भर होणे काळाची गरज आहे!

श्री धाबेकर कला महाविद्यालय खडकी अकोला येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानाच्या कार्यक्रम प्रसंगी विचारपीठावर उपस्थित महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संगीता लोहकपुरे अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या .प्रमुख मार्गदर्शक म्हणून एडवोकेट लता चोपकर,( वर्धा )ह्या होत्या. ह्या व्याख्यानाच्या प्रमुख आयोजक मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक रेखा अढाव होत्या. ऑनलाइन व्याख्यानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या विचार आणि कार्याचा […]

» Read more
1 2 3 4 5 7