पुस्तक प्रकाशन सोहळा

श्री धाबेकर कला महाविद्यालय खडकी, अकोला येथे आज दिनांक ५ फेब्रुवारी २०२४ रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या बी.ए. भाग १ सत्र २ या वर्गाकरिता लागू असलेल्या अभ्यासक्रमावर आधारित “भारताचा इतिहास” या इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुरेश पंडित लिखित इतिहास विषयाच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. पुस्तक […]

» Read more

अभ्यास दौऱ्याचे आयोजन

महाविद्यालयाच्या वतीने दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. हा अभ्यास दौरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व विविध विभाग प्रमुखाच्या उपस्थितीत संपन्न झाला. हा अभ्यास दौरा इतिहास विभाग, पर्यावरण शास्त्र विभाग व इंग्रजी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बाळापुर चा किल्ला, जाळीचा देव, अजिंठा लेण्या, शेगाव संस्थान इत्यादी ठिकाणी आयोजित करण्यात आला. यामध्ये इतिहास विभाग […]

» Read more

माजी विद्यार्थी मेळावा संपन्न 2024

श्री धाबेकर महाविद्यालय येथे माजी विद्यार्थी मेळावा संपन्न खडकी स्थानीक श्री धाबेकर कला महाविद्यालय येथे दि. 13.2.2024 रोजी माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाविद्यालया चे प्रचार्य डॉ.संजय देशमुख हे अध्यक्षस्थानी होते. समन्वयक डॉ. सगिता लोहकपूरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. डॉ. देशमुख सर यांनी संघटनेच्या स्थापनेची घोषणा केली. त्यांचे कार्य व उद्देश स्पष्ट केले. या प्रसगी […]

» Read more

पदवीदान समारंभ – 2023

विद्यापीठाच्या पत्रानुसार श्री धाबेकर कला महाविद्यालय येथे दि . 18 7 2023 रोजी घेण्यात आला या समारंभाचे आयोजन शारीरिक शिक्षण प्रमुख डॉ .संगीता लोहकपुरे यांनी केले. सत्र 2022 च्या पदवीपात्र एकूण 17 विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात पदवी प्रदान करण्यात आल्यायाप्रसंगी महा प्रमुख डॉ . निता तिवारी या अध्यक्षस्थानी होत्या सामाजिक कार्यकर्ते श्री शंकर भाऊ लंगोटे व श्री हुंडीवाले या प्रमुख प्रसंगी […]

» Read more

जागतिक पुस्तक दिन साजरा

स्थानिक श्री धाबेकर कॉलेज खडकी येथे दिनांक 23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला. ग्रंथालय विभागातर्फे प्रमुख प्रा. सिद्धार्थ पाटील यांनी या दिनानिमित्त प्रदर्शनीचे आयोजन केले. प्राचार्य डॉक्टर तिवारी यांनी ग्रंथ प्रदर्शनी ची पाहणी केली.व इतर सर्व प्राध्यापकांनी ग्रंथ प्रदर्शनीला भेट दिली. सर्व विषयांचे आधुनिक अध्यापन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विविध अशा व्यवसाय विविध क्रीडा कोचिंग गाजलेल्या व साहित्यिकांचे […]

» Read more

सूर्यनमस्कार कार्यशाळेचे आयोजन

स्थानिक खडकी श्री धाबेकर कला महाविद्यालय शारीरिक शिक्षण विभागा अंतर्गत दिनांक 28 जानेवारी 2023 रोजी रथसप्तमी निमित्त सूर्यनमस्कार वर्कशॉप चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाविद्यालयातील शारी. शि. संचालक डॉ संगीता लोहकपुरे यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार व प्राणायामचे प्रात्यक्षिक दाखविले सूर्याच्या 12 नावाने सूर्यनमस्कार व प्राणायाम विद्यार्थ्यांकडून करून घेतले. सर्वप्रथम डॉ संगीता लोहकपुरे मॅडम यांनी रथसप्तमी व सूर्य यांचे या दिवशीचे […]

» Read more

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा संपन्न

श्री धाबेकर कला महाविद्यालय खडकी अकोला येथे दिनांक 14 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले या उपक्रमांतर्गत कविता वाचन ,व्याख्यान, तसेच चर्चासत्र, पुस्तक प्रदर्शन आणि उतारा वाचन इत्यादी अभ्यासपूर्ण उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषा विषयक अभिरुची संवर्धन होण्या संदर्भात प्रयत्न करण्यात आले .महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. नीता तिवारी, मराठी विभाग प्रमुख […]

» Read more

युवक दिन साजरा

स्थानिक खडकी येथील श्री धाबेकर कला महाविद्यालयात गुरुवार दिनांक १२ जानेवारी २०२३ रोजी मॉ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली . शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. संगीता लोहकपुरे यांच्या विभागातर्फे ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ‘युवक दिन’ साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद व मॉ जिजाऊ यांच्या प्रतिमेला […]

» Read more

राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन साजरा

राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन साजरा. खडकी : स्थानीक श्री धाबेकर कला महाविद्यालयात 24 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. संतोष मिसाळ हे होते या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. अशोक वाहुरवाघ हे लाभले होते. त्याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना महिला कार्यक्रम अधिकारी व पुरुष […]

» Read more
1 2 3 4 7