संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्ताने व्याख्यानाचा कार्यक्रम
महाविद्यालयात कार्यरत असलेल्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्ताने व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच या कार्यक्रमाला प्रमुख वक्त म्हणून डॉक्टर संगीता लोहकपुरे याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर नीता तिवारी व डॉक्टर सुरेश पंडित उपस्थित होते.
उपरोक्त कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारताचे प्रथम गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय देशमुख हे होते या प्रसंगी राष्ट्रीय योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर नीता तिवारी व डॉक्टर सुरेश पंडित हे उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय एकतेची शपथ घेण्यात आली.