ऑनलाइन परीक्षा 2021

श्री धाबेकर कला महाविद्यालयातील बीए भाग 1 प्रथम सत्र, भाग-2 तृतीय सत्र, बीए भाग 3 पाचवे सत्र आणि ॲनिवल पॅटर्न बी.ए.भाग 3च्या ऑनलाइन परीक्षा दिनांक 12/05/2021पासून सुरू होत आहेत.

ऑनलाइन परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार तरी संबंधित विद्यार्थ्यांनी आपले ई-मेल आयडी आणि व्हाट्सअप नंबर जे महाविद्यालयाला दिलेले आहेत. ते स्वतःजवळ परीक्षेकरिता राहतील याची खबरदारी घ्यावी. परीक्षेकरिता विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा…