नॅक पूर्वतयारी आणि मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

श्री. धाबेकर कला महावि द्यालय कार्यशाळा संपन्न खडकी: स्थानि क श्री. धाबेकर
कला महावि द्यालयात इति हास आणि आय क्यू ए सी वि भागाच्या संयुक्त वि द्यमाने दि . १३ नोव्हेंबर रोजी ” नॅक
पूर्वतयारी आणि मार्गदर्शन ” या वि षयावर एक दि वसीय राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेच्या
अध्यक्षस्थानी महावि द्यालयाच्या प्राचार्या डॉ संगीता लोहकपुरे ह्या होत्या. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक
म्हणून प्रा. डॉ संदीप डोंगरे कला व वाणि ज्य महावि द्यालय येवदा हे लाभले होते. या कार्यशाळा प्रसंगी संयोजक प्रा
डॉ.सुरेश पंडि त व सह संयोजक प्रा. राहुल घुगे हे उपस्थि त होते. या
कार्यक्रमाच्या प्रास्तावि कातून प्रा.डॉ.सुरेश पंडि त यांनी कार्यशाळा आयोजनाचा उद्देश व उपयोगि ता पटवून दि ली.
या कार्यक्रमात आपल्या प्रमुख मार्गदर्शनातून प्रा. डॉ.संदीप डोंगरे यांनी नॅक संदर्भा तील सात नि कषावर वि स्तृतपणे
मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावि द्यालयाच्या प्राचार्या डॉ संगीता लोहकपुरे यांनी याप्रसंगी
कार्यशाळेला शुभेच्छा देऊन नि श्चि तच ही कार्यशाळा उपस्थि त सर्वां ना नॅकच्या दृष्टि कोनातून उपयुक्त
ठरेल हा आशावाद व्यक्त केला या कार्यशाळेला वि वि ध महावि द्यालयातील प्राचार्य व प्राध्यापक मंडळी मोठ्या
संख्येने उपस्थि त होते. कार्य शाळा उस्फुर्त प्रति साद लाभला होता
या कार्यशाळेच्या यशस्वि तेकरि ता महावि द्यालयातील सर्व शि क्षक वदंृ शि क्षके तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य के ले या
कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. राहुल घुगे तर आभार प्रदर्शन प्रा. रेखा अढाव यांनी केले.