इतिहास विभाग: अतिथी व्याख्यानाचे आयोजन

इतिहास विभागाचे वतीने अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले या अतिथी व्याख्यानाची व्याख्या ती म्हणून डॉक्टर रामधन हिरे हे लाभले होते हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व याप्रसंगी इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर सुरेश पंडित उपस्थित होते.