शिक्षण विभागाची इन्कवरेज एज्युकेशन संस्थेला भेट
खडकी येथील स्थानिक श्री धाबेकर कला महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ संगीता लोहकपुरे यांच्या मार्गदर्शनात इंन्कवरेज फांऊडेशन या संस्थेच्या हरिहर पेठ व रेल्वे स्टेशन रोड या दोन केंद्रांना भेट देण्यात आली.
यावेळेस संस्थेच्या संचालिका सौ प्रणिता जयस्वाल श्री गेजाजी व इतर शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते यावेळेस सौ जयस्वाल मॅडम यांनी शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्व शैक्षणिक व सांस्कृतिक व इतर विकासात्मक उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली
हरीहर पेठ येथे सुमारे 60 ते 70 विद्यार्थी रोज शिक्षण घेतात त्यांना शिक्षणासाठी दोन शिक्षिका नियुक्त केलेल्या आहेत. कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये त्या कविता अतिशय कौतुकास्पद उपक्रम या संस्थेकडून आयोजित करण्यात . सर्व थोर पुरुषांच्या जयंती इतर सांस्कृतिक कार्यक्रमात समाज , व जन जागृती बाल विवाह, स्त्री-पुरुष , बेटी बचाव या सारख्या उपक्रमावर भर देण्यात . आनंद , शैक्षणिक सहल विशिष्ट उपक्रम भेटी यासारखे बाहेरील भेटी ,सुद्धा आयोजित करण्यात . रेल्वे स्टेशन परिसरातील केंद्रामध्ये 40 ते 50 विद्यार्थी शिक्षण घेतात प्राचार्या डॉ. लोहकपुरे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या विविध आवडी रुची कौशल्य महत्वकांक्षा याबद्दल चर्चा केली व ध्येय गाठण्यासाठी आवश्यक कार्याची माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या व संस्थेच्या पदाधिकारी व नियुक्त शिक्षिका यांच्या कार्याचा गौरव केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्यांकरीता घेण्यात येणाऱ्या भविष्यातील उपक्रमांबद्दल सौ प्रणिता जयस्वाल मॅडम यांच्या सोबत आराखडा तयार .