माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी
खडकी : स्थानिक श्री. धाबेकर कला महाविद्यालय, खडकी येथे शारीरिक शिक्षण विभागातर्फे माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी केली गेली. शारीरिक शिक्षण विभागातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख डॉ. नीता तिवारी यांनी दीपप्रज्वलन करून हार अर्पण केले. आपल्या प्रमुख मार्गदर्शनात त्यांनी युवकांपुढे जिजाऊ यांचा कणखरपणा व स्वामी विवेकानंद यांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकला. शारीरिक शिक्षण […]
» Read more