राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

स्थानिक खडकी ,चांदुर येथे श्री धाबेकर कला महाविद्याल येथे मेजर ध्यानचंद हॉकीचे जादूगर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 29 ऑगस्ट व 30 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला.श्रीमती अन्नपूर्णाबाई गुलवाडे जुनियर कॉलेजचे प्राध्यापक श्री ऋषिकेश चोपडे हे याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते . शारीरिक शिक्षण संचालक डॉ . संगीता लोहकपुरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते . कार्यक्रमाच्या सुरुवातीला […]

» Read more

आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत विविध कार्यक्रम संपन्न

श्री धाबेकर कला महाविद्यालय येथे “आजादी का अमृत महोत्सव” अंतर्गत विविध कार्यक्रम संपन्न…स्थानिक खडकी येथे श्री धाबेकर कला महाविद्यालय खडकी येथे महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानानुसार आजादी का अमृत महोत्सव याअंतर्गत दिनांक ०८/०८/२०२२ते१७/०८/२०२२पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्राचार्य डॉ . निता तिवारी प्रा . डॉ. संगीता लोहकपुरे व डॉ. सुरेश पंडीत यांनी वरील उपक्रम एकत्रितपणे राबविले ०८/०८/२०२२ला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता लसीकरण ०९/०८ […]

» Read more

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

श्री धाबेकर कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पुजनाने करण्यात आली, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ .संतोष मिसाळ तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा डॉ संदीप डोंगरे सर, कला व वाणिज्य महाविद्यालय ता. दर्यापूर जिल्हा अमरावती व कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय […]

» Read more

जागतिक आरोग्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

स्थानिक खडकी येथील श्री धाबेकर कला महाविद्यालयात जागतिक आरोग्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले माजी प्राचार्य प्राचार्य व शारी. शिक्षण संचालक डॉ.संगीता लोहकपुरे यांच्या मार्गदर्शनात हेल्थ इज वेल्थ हा ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉ. वर्षा राव या होत्या. डॉ. वर्षा राव या प्रसिद्ध जिम ट्रेनर व होमिओपॅथिक डॉक्टर असून त्यांचाआरोग्य याचा गाढ अभ्यास आहे […]

» Read more

जागतिक महिला दिनाचे आयोजन

स्थानिक खडकी येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळेस प्रथम प्राचार्या डॉ. संगिता लोहकपूरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून . याप्रसंगी प दिगंबर जैन महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ रंजना भास्कर जोशी यांनी महिला सक्षमीकरण या विषयावर मुलींना मोलाचे मार्गदर्शन केले त्यांनी सुरुवातीच्या काळातील तर आतापर्यंत केलेल्या स्त्रियांच्या विविध भूमिका बद्दल याचे सविस्तर उदाहरण […]

» Read more

संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा

स्थानिक श्री धाबेकर कला महाविद्यालयात संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थी विकास व इतिहास विभागाच्या वतीने वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. या वक्तृत्व स्पर्धेचा विषय: अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज हा होता. ही स्पर्धा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संगीता लोहकपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली व इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ सुरेश पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या स्पर्धेला परीक्षक म्हणून राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी […]

» Read more

संत गाडगेबाबा जयंती साजरी

gadgebaba

श्री धाबेकर कला महाविद्यालयाच्या वतीने बुधवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय सेवा योजना व अर्थशास्त्र विभाग यांच्यात संयुक्त विद्यमानाने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलन करून करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ संतोष मिसाळ सर होते तर प्रमुख अतिथी प्रा. राहुल घुगे हे होते, राष्ट्रीय सेवा योजना […]

» Read more

राष्ट्रीय मतदार दिवस संपन्न

श्री धाबेकर कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना च्या वतीने मतदार दिवस संपन्न करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर संगीता लोहकपुरे व राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ नीता तिवारी व्यासपीठावर उपस्थित होते, राष्ट्रीय मतदार दिवस निमित्त महाविद्यालयात ऑनलाईन निबंध स्पर्धेचा ही आयोजन करण्यात आला होता या निबंध स्पर्धेमध्ये 15 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ नीता तिवारी […]

» Read more

लसीकरण शिबीराचे आयोजन

श्री धाबेकर कला महाविद्यालयात 13 जानेवारी रोजी covid-19 लसीकरण शिबिराचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना व श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आला या कार्यक्रमांमध्ये कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात वयोगट 15 वर्षावरील विद्यार्थ्यांसाठी व सर्व नागरिकांसाठी महाविद्यालयात लसीकरण शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातर्फे आरोग्य विभागाचे सर्व […]

» Read more

रासेयोच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंती व जिजाऊ जयंती साजरी

स्थानिक -अकोला श्री धाबेकर कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने राष्ट्रीय युवा दिन निमित्त स्वामी विवेकानंद जयंती व जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संगीता लोहकपुरे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा श्रीकांत पाटील सर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद व जिजाऊ माता यांच्या प्रतिमा पूजनाने व दिप प्रज्वलित करून करण्यात आली […]

» Read more
1 2 3 4 6