राष्ट्रीय परिषदेचे थाटात उदघाटन

“शिक्षकांनी तंत्रज्ञानाच्या काळात स्वतःला अपडेट करावे” – कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते स्थानिक श्री धाबेकर महाविद्यालय, खडकी अकोला व तक्षशिला महाविद्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने 22 डिसेंबर 2025 रोजी तक्षशिला महाविद्यालय अमरावती येथे ‘Exploring the role of AI, NEP, Innovation and Incubation through multidisciplinary perspectives in transforming the futurescope of India ‘ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषद (National Conference) आयोजित […]

» Read more

श्री. धाबेकर महाविद्यालयास NAAC कडून B grade

महाविद्यालयाच्या नॅक मूल्यांकन समितीने दिनांक ९ व १० डिसेंबर २०२४ भेट दिली. भेटी दरम्यान महाविद्यालयातील सुविधांची आणि उपक्रमांची पाहणी केली व समाधान व्यक्त केले. NAAC मूल्यांकन प्रक्रियेतील सर्व घटकाच्या श्रमाचे योगदानाची फलश्रुती म्हणून महाविद्यालयास “B” श्रेणी चे मानांकन मिळाले. या मानांकना करिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय देशमुख सर यांनी संस्थेचे अध्यक्ष मा. अनीलभाऊ पाटील धाबेकर,सचिव मा.सिद्धार्थ पाटील, उपाध्यक्ष मा. हर्षलभाऊ पाटील […]

» Read more

महाविद्यालयास नॅक मूल्यांकन समितीची भेट

श्री. धाबेकार कला महाविद्यालयामध्ये दिनांक 9 व 10 डिसेंबर 2024 रोजी नॅक मूल्यांकन समितीने मूल्यांकनात्मक भेट दिली या समितीच्या अध्यक्षस्थानी मिझोरम येथील केंद्रीय विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. परवाकर राथ हे होते तर समन्वयक सदस्य म्हणून हैदराबाद येथील केंद्रीय विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. राघव रेड्डी चंद्री हे होते आणि सदस्य म्हणून नागालँड येथील प्राध्यापक डॉ.अनुग्ला अय्यर ह्या आल्या होत्या त्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य […]

» Read more

पुस्तक प्रकाशन सोहळा

श्री धाबेकर कला महाविद्यालय खडकी, अकोला येथे आज दिनांक ५ फेब्रुवारी २०२४ रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या बी.ए. भाग १ सत्र २ या वर्गाकरिता लागू असलेल्या अभ्यासक्रमावर आधारित “भारताचा इतिहास” या इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुरेश पंडित लिखित इतिहास विषयाच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. पुस्तक […]

» Read more

अभ्यास दौऱ्याचे आयोजन

महाविद्यालयाच्या वतीने दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. हा अभ्यास दौरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व विविध विभाग प्रमुखाच्या उपस्थितीत संपन्न झाला. हा अभ्यास दौरा इतिहास विभाग, पर्यावरण शास्त्र विभाग व इंग्रजी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बाळापुर चा किल्ला, जाळीचा देव, अजिंठा लेण्या, शेगाव संस्थान इत्यादी ठिकाणी आयोजित करण्यात आला. यामध्ये इतिहास विभाग […]

» Read more

माजी विद्यार्थी मेळावा संपन्न 2024

श्री धाबेकर महाविद्यालय येथे माजी विद्यार्थी मेळावा संपन्न खडकी स्थानीक श्री धाबेकर कला महाविद्यालय येथे दि. 13.2.2024 रोजी माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाविद्यालया चे प्रचार्य डॉ.संजय देशमुख हे अध्यक्षस्थानी होते. समन्वयक डॉ. सगिता लोहकपूरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. डॉ. देशमुख सर यांनी संघटनेच्या स्थापनेची घोषणा केली. त्यांचे कार्य व उद्देश स्पष्ट केले. या प्रसगी […]

» Read more

पदवीदान समारंभ – 2023

विद्यापीठाच्या पत्रानुसार श्री धाबेकर कला महाविद्यालय येथे दि . 18 7 2023 रोजी घेण्यात आला या समारंभाचे आयोजन शारीरिक शिक्षण प्रमुख डॉ .संगीता लोहकपुरे यांनी केले. सत्र 2022 च्या पदवीपात्र एकूण 17 विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात पदवी प्रदान करण्यात आल्यायाप्रसंगी महा प्रमुख डॉ . निता तिवारी या अध्यक्षस्थानी होत्या सामाजिक कार्यकर्ते श्री शंकर भाऊ लंगोटे व श्री हुंडीवाले या प्रमुख प्रसंगी […]

» Read more

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा संपन्न

श्री धाबेकर कला महाविद्यालय खडकी अकोला येथे दिनांक 14 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले या उपक्रमांतर्गत कविता वाचन ,व्याख्यान, तसेच चर्चासत्र, पुस्तक प्रदर्शन आणि उतारा वाचन इत्यादी अभ्यासपूर्ण उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषा विषयक अभिरुची संवर्धन होण्या संदर्भात प्रयत्न करण्यात आले .महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. नीता तिवारी, मराठी विभाग प्रमुख […]

» Read more

युवक दिन साजरा

स्थानिक खडकी येथील श्री धाबेकर कला महाविद्यालयात गुरुवार दिनांक १२ जानेवारी २०२३ रोजी मॉ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली . शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. संगीता लोहकपुरे यांच्या विभागातर्फे ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ‘युवक दिन’ साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद व मॉ जिजाऊ यांच्या प्रतिमेला […]

» Read more
1 2 3 6