मातृभाषा दिवस साजरा!

श्री धाबेकर कला महाविद्यालयात मराठी भाषा विभागाअंतर्गत आणि विद्यार्थी कल्याण विभागाअंतर्गत मातृभाषा दिवस साजरा करण्यात आला .या कार्यक्रमाच्या प्रसंगी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संगीता लोहकपुरे या उपस्थित होत्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक स्वाती फाले ह्या उपस्थित होत्या मराठी विभाग प्रमुख आणि विद्यार्थी कल्याण विभाग प्रमुख प्राध्यापक रेखा आढाव यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतामध्ये मातृभाषा ही मानवाला तर्कसंगत विचार […]

» Read more
1 2 3 4