सूर्यनमस्कार कार्यशाळा संपन्न
रथसप्तमी निमित्त सूर्यनमस्कार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रचार्या व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. लोहकपुरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराचे प्रशिक्षण दिले. जागतिक सूर्यनमस्कार दिन म्हणून रथसप्तमीला महत्त्व दिले जाते परंतु यावर्षी गान साम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे 07 फेब्रुवारीला राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला. त्यामुळे या कार्यशाळेचे आयोजन दिनांक 10/02/22ला करण्यात आले. डॉ. लोहकपुरे यांनी सर्वप्रथमसूर्यनमस्कार हा […]
» Read more