Month: November 2024
Athletic meet
Inter college volleyball competition at Vanoja
इतिहास विभाग: अतिथी व्याख्यानाचे आयोजन
इतिहास विभागाचे वतीने अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले या अतिथी व्याख्यानाची व्याख्या ती म्हणून डॉक्टर रामधन हिरे हे लाभले होते हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व याप्रसंगी इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर सुरेश पंडित उपस्थित होते.
» Read moreसंत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्ताने व्याख्यानाचा कार्यक्रम
महाविद्यालयात कार्यरत असलेल्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्ताने व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच या कार्यक्रमाला प्रमुख वक्त म्हणून डॉक्टर संगीता लोहकपुरे याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर नीता तिवारी व डॉक्टर सुरेश पंडित उपस्थित होते. उपरोक्त कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारताचे प्रथम […]
» Read more