आंतरराष्ट्रीय महीला दिन साजरा

स्थानिक खडकी श्री धाबेकर कला महाविद्यालय खडकी येथे आंतरराष्ट्रीय महीला दिन ८ मार्च ते १० मार्च ३ दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन शारिरिक शिक्षण विभागातर्फे डॉ. संगिता लोहकपुरे यांनी केले. दि.८ मार्च रोजी प्राचार्या डॉ. तिवारी मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली “स्त्रिया व समाज” या विषयावर परिचर्चा घेण्यात आली. या प्रसंगी डॉ. तिवारी मॅडम यांनी पुर्व काळातील स्त्रियांचा दर्जा, स्थिती,शिक्षण […]

» Read more