सूर्यनमस्कार कार्यशाळेचे आयोजन
स्थानिक खडकी श्री धाबेकर कला महाविद्यालय शारीरिक शिक्षण विभागा अंतर्गत दिनांक 28 जानेवारी 2023 रोजी रथसप्तमी निमित्त सूर्यनमस्कार वर्कशॉप चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाविद्यालयातील शारी. शि. संचालक डॉ संगीता लोहकपुरे यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार व प्राणायामचे प्रात्यक्षिक दाखविले सूर्याच्या 12 नावाने सूर्यनमस्कार व प्राणायाम विद्यार्थ्यांकडून करून घेतले. सर्वप्रथम डॉ संगीता लोहकपुरे मॅडम यांनी रथसप्तमी व सूर्य यांचे या दिवशीचे […]
» Read more