संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा
स्थानिक श्री धाबेकर कला महाविद्यालयात संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थी विकास व इतिहास विभागाच्या वतीने वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. या वक्तृत्व स्पर्धेचा विषय: अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज हा होता. ही स्पर्धा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संगीता लोहकपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली व इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ सुरेश पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या स्पर्धेला परीक्षक म्हणून राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी […]
» Read more