लसीकरण शिबीराचे आयोजन

श्री धाबेकर कला महाविद्यालयात 13 जानेवारी रोजी covid-19 लसीकरण शिबिराचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना व श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आला या कार्यक्रमांमध्ये कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात वयोगट 15 वर्षावरील विद्यार्थ्यांसाठी व सर्व नागरिकांसाठी महाविद्यालयात लसीकरण शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातर्फे आरोग्य विभागाचे सर्व […]

» Read more

रासेयोच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंती व जिजाऊ जयंती साजरी

स्थानिक -अकोला श्री धाबेकर कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने राष्ट्रीय युवा दिन निमित्त स्वामी विवेकानंद जयंती व जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संगीता लोहकपुरे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा श्रीकांत पाटील सर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद व जिजाऊ माता यांच्या प्रतिमा पूजनाने व दिप प्रज्वलित करून करण्यात आली […]

» Read more

माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

खडकी : स्थानिक श्री. धाबेकर कला महाविद्यालय, खडकी येथे शारीरिक शिक्षण विभागातर्फे माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी केली गेली. शारीरिक शिक्षण विभागातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख डॉ. नीता तिवारी यांनी दीपप्रज्वलन करून हार अर्पण केले. आपल्या प्रमुख मार्गदर्शनात त्यांनी युवकांपुढे जिजाऊ यांचा कणखरपणा व स्वामी विवेकानंद यांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकला. शारीरिक शिक्षण […]

» Read more

महिलांनी आत्मनिर्भर होणे काळाची गरज आहे!

श्री धाबेकर कला महाविद्यालय खडकी अकोला येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानाच्या कार्यक्रम प्रसंगी विचारपीठावर उपस्थित महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संगीता लोहकपुरे अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या .प्रमुख मार्गदर्शक म्हणून एडवोकेट लता चोपकर,( वर्धा )ह्या होत्या. ह्या व्याख्यानाच्या प्रमुख आयोजक मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक रेखा अढाव होत्या. ऑनलाइन व्याख्यानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या विचार आणि कार्याचा […]

» Read more