परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा
महाविद्यालयात इतिहास व परीक्षा विभागाच्या संयुक्त विद्यमाने परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली ही कार्यशाळा महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. संगीता लोहकपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. या कार्यशाळेची सुरुवात दीपप्रज्वलन व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली . या कार्यशाळेत प्रा.डॉ. सुरेश पंडित व प्रा. राहुल घुगे यांनी विस्तृतपणे मार्गदर्शन केले तसेच याप्रसंगी मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांच्या असलेल्या अडीअडचणीचे सुद्धा याप्रसंगी निरसन […]
» Read more