नॅक पूर्वतयारी आणि मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
श्री. धाबेकर कला महावि द्यालय कार्यशाळा संपन्न खडकी: स्थानि क श्री. धाबेकरकला महावि द्यालयात इति हास आणि आय क्यू ए सी वि भागाच्या संयुक्त वि द्यमाने दि . १३ नोव्हेंबर रोजी ” नॅकपूर्वतयारी आणि मार्गदर्शन ” या वि षयावर एक दि वसीय राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेच्याअध्यक्षस्थानी महावि द्यालयाच्या प्राचार्या डॉ संगीता लोहकपुरे ह्या होत्या. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शकम्हणून […]
» Read more