लसीकरण शिबिर

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कोविड-19 लसीकरण शिबिर दिनांक 30 ऑक्टोबर 2021 (शनिवार ) महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की लसीकरण शिबिराचे आयोजन शनिवारी सकाळी ०८:०० ते दुपारी ०१:००वाजेपर्यंत या वेळेत करण्यात आलेले आहे ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप कोणतीही लस घेतलेली नाही अशा 18 वर्षे वय पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी लस घेण्यासाठी महाविद्यालयात येऊन लस घ्यावी तसेच ज्या विद्यार्थ्यांनी एक लस घेतली असेल व […]

» Read more

वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम संपन्न

स्थानिक खडकी श्री धाबेकर कला महाविद्यालयात खडकी येथे प्राचार्या डॉ संगीता लोहकपुरे यांच्या मार्गदर्शनात ग्रंथालय विभागाच्या वतीने प्रेरणा दिन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ संगीता लोहकपुरे या होत्या त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांनी वाचनाची गोडी वाढवावी असे सांगून व ग्रंथ ज्ञानदानाचे कार्य करतात ग्रंथ हेच आपले गुरू आहेत जीवन समृद्ध करायचे असेल तर विद्यार्थ्यांनी दिवसेंदिवस वाचनाच्या कक्षा रुंद वायला पाहिजेत […]

» Read more