राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस
श्री धाबेकर कला महाविद्यालय खडकी अकोला येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस निमित्त कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन हा विद्यार्थ्यांच्या आणि महाविद्यालयाच्या राष्ट्रीय स्वयंसेवकांकरिता आवडीचा आणि खास दिवस असतो. मात्र सद्यस्थितीत करोना काळाचा प्रकोप अद्यापही ओसरला नसल्यामुळेआणि महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे नियमित येणे अद्याप सुरू झाले नसल्यामुळे […]
» Read more