प्रा. अमरीश गावंडे यांना आचार्य पदवी

श्री धाबेकर कला महाविद्यालयातील प्राध्यापक अमरीश गावंडे यांना आचार्य पदवीखडकी अकोला : स्थानिक श्री धाबेकर कला महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. अमरीश गावंडे यांनी आचार्य पदवी प्राप्त केली 2009 पासून श्री. धाबेकर कला महाविद्यालयात समाजशास्त्र विभाग म्हणून कार्यरत असलेले प्रा. अमरीश गावंडे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर येथून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचा आरोग्य दर्जा वरील प्रभाव – […]

» Read more

मुख्यमंत्री सहाय्यता निधी

श्री धाबेकर कला महाविद्यालय खडकी,अकोला च्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमागील मार्च 2020 असून संपूर्ण जगावर covid-19 जागतिक महामारीचे संकट कोसळले आहे मध्यंतरीच्या काळात ही लाट काही प्रमाणात कमी झाली होती परंतु फेब्रुवारी2021 पासून दुसऱ्या लाटेने भयंकर रौद्ररूप धारण करून जास्तीत जास्त तरुण पिढीचा यात बळी गेला आणि आता तिसरी लाटेची शक्यता लक्षात घेता या लाटेचा सामना करण्यासाठी सरकार पूर्ण तयारीनिशी […]

» Read more

75व्या स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर विविध कार्यक्रमाचे आयोजन

भारतीय 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर महाराष्ट्र शासन परिपत्रक पत्रानुसार श्री धाबेकर कला महाविद्यालय खडकी येथे 15. 8 .2021 ते 17. 8. 2021 पर्यंत विविध कार्यक्रमाचे विविध विभागातर्फे आयोजन करण्यात आले होते. शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख व प्रभारी प्राचार्य डॉ. संगीता लोहकपुरे यांनी कोरोना रुग्ण यांचा महाविद्यालयातर्फे सत्कार केला. करोना रुग्ण यांचा महाविद्यालयातर्फे सत्कार केला. कोरोना योद्धा म्हणून दिपाली दिपक […]

» Read more

Minutes of the meeting of the Internal Quality Assurance Cell (IQAC)

Shri.Dhabekar Kala Mahavidyalaya Khadki , Akola. Minutes of the meeting of the Internal Quality Assurance Cell (IQAC) held on 02/08/2021 at 10:30 AM, in principal’s office. Following members were present for the meeting. (1) Prof. Siddharth A Patil – Secretary, shri Sant Dnyaneshwar Bahuudeshiy mandal Dhaba. (2) Dr Sangeeta Lohakpure – Principal (3)Prof Rahul Ghuge – IQAC coordinator (4) Dr […]

» Read more

वार्षिक अंक पसायदान चे विमोचन

खडकी – अकोला स्थानिक श्री धाबेकर कला महाविद्यालयात पसायदान या वार्षिक अंकाचे विमोचन डॉ संगीता लोहकपुरे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांचे पूजनाने व दीप प्रज्वलन करून करण्यात आली.या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संगीता लोहकपुरे या उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉ नीता तिवारी यांनी केला.त्यांनी आपले मनोगत सांगितले की पसायदान या वार्षिक अंकाचे संपादन करताना […]

» Read more

सूक्ष्म अर्थशास्त्र पुस्तकाचे विमोचन

श्री धाबेकर कला महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. नीता तिवारी यांच्या सूक्ष्म अर्थशास्त्र पुस्तकाचे विमोचन। खडकी , अकोला स्थानिक श्री धाबेकर कला महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर नीता तिवारी यांच्या सूक्ष्म अर्थशास्त्र पुस्तकाचे विमोचन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संगीता लोहकपुरे यांच्या हस्ते करण्यात आले प्राध्यापक नीता तिवारी यांनी बीए भाग एक सत्र -1च्या विद्यार्थ्यांकरीता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमानुसार सूक्ष्म […]

» Read more

एक दिवसीय वेबिनार

श्री धाबेकर कला महाविद्यालयात वेबिनार संपन्न. स्थानिक खडकी श्री धाबेकर कला महाविद्यालय येथे दिनांक 27 जुलै रोजी एक दिवसीय वेबिनार तथा तक्षशील आयुर्वेदा यांच्या संयुक्त विद्यमाने त्वचेचे आजार व आयुर्वेद या विषयावर प्राचार्य डॉ. लोहकपुरे मॅडम यांनी शारीरिक शिक्षण विभागातर्फे या वेबिनारचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. रूपाली सावळे यांनी प्रथम त्वचा, रक्त त्याचे कार्य, पचनसंस्था विकार, मुरूम होण्याची कारणे […]

» Read more