इंग्रजी भाषा दिन व जागतिक पुस्तक दिन

इंग्रजी भाषा दिन व जागतिक पुस्तक दिन ऑनलाइन पद्धतीने साजरा. खडकी, अकोला. स्थानिक श्री धाबेकर कला महाविद्यालयात ग्रंथालय विभाग व इंग्रजी विभागाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पुस्तक दिन व इंग्रजी भाषा दिन ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संगीता लोहकपुरे तर ग्रंथालय विभागाचे ग्रंथपाल प्रा. सिद्धार्थ पाटील व इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. राहुल घुगे उपस्थित […]

» Read more

जागतिक आरोग्य दिन साजरा

खडकी :स्थानिक श्री धाबेकर कला महाविद्यालय, खडकी येथे शारीरिक शिक्षण विभागातर्फे जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संगीता लोहकपुरे, इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ. सुरेश पंडीत, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. राहुल घुगे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्या लोहकपुरे मॅडम यांनी मागील वर्षापासून जागतिक स्तरावर जीवघेणा असणाऱ्या कोरोना आजाराविषयी घेण्याच्या दक्षतेबद्दल सांगताना […]

» Read more