डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचना प्रेरणा दिन

श्री धाबेकर कला महाविद्यालयातील बीए भाग 1 ,2 आणि 3 च्या विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की 15 ऑक्टोबर 2020 रोजी डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचना प्रेरणा दिन म्हणून आपण साजरा करणार आहोत. तरी वरील तीनही वर्गाच्या विद्यार्थ्यांनी झूम ॲप द्वारे ऑनलाईन पद्धतीने वाचन प्रेरणा दिनाच्या व्याख्यानाचा लाभ घ्यावा .मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक रेखा आढाव यांच्या सूचनेवरून सदर माहिती […]

» Read more