Month: April 2020
कोरोना विषाणू जनजागृती मोहीम
*श्री धाबेकर कला महाविद्यालय खडकी अकोला तर्फे कोरोना विषाणू जनजागृती मोहीम कोरोना वैश्विक महामारी च्या या संकट काळात महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेवकांनी my govt/ pledge या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून लॉक डाऊन च्या याकाळात stay home stay safe चे पालन करण्यासंदर्भात शपथ घेऊन आपली प्रतिबद्धता दर्शविली. जवळपास 35 स्वयंसेवकांनी सोशल मीडियावर विविध माहिती पत्रक व बॅनर द्वारे जनजागृती /awareness करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण कार्य […]
» Read more