जागतिक महिला दिवस संपन्न
श्री धाबेकर कला महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले महिला दिनानिमित्त आयोजित व्याख्यानाला प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून सौ. कोकिळा पाटील या उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संगीता लोहा पुरे उपस्थित होत्या मराठी विभाग प्रमुख प्रा. रेखा आढाव अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.नीता तिवारी यांचीही विचारपीठावर उपस्थिती होती. महाविद्यालयातील मराठी विभाग आणि अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने […]
» Read more