मराठी भाषा गौरव दिवस संपन्न!
श्री धाबेकर कला महाविद्यालयात मराठी विभागाअंतर्गत मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील प्राचार्य डॉक्टर संगीता लोहकपुरे अध्यक्षस्थानी होत्या इंग्रजी विभाग प्रमुख प्राध्यापक राहुल घुगे यांच्यासह प्राध्यापक किरण इचे विचारपीठावर उपस्थित होते कार्यक्रम प्रसंगी कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली .कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक रेखा आढाव यांनी केले मराठी भाषा […]
» Read more